A survival guide for the rapid transition to a fully digital workflow: The Caltagirone example

दुवे संपादा
युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज
ब्रीदवाक्य Hinc lucem et pocula sacra (लॅटिन)
Endowment ४.९ अब्ज पाउंड



सर आयझॅक न्यूटन हा केंब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी होता.

केंब्रिज विद्यापीठ (इंग्लिश: University of Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. इ.स. १२०९ सालापासून कार्यरत असलेले केंब्रिज हे बोलोन्याऑक्सफर्ड खालोखाल जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. सध्या उच्च शिक्षणासाठी केंब्रिज हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. आजतागायत ह्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ८९ व्यक्तींना नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.

प्रसिद्ध माजी विद्यार्थी

बाह्य दुवे