A survival guide for the rapid transition to a fully digital workflow: The Caltagirone example

दुवे संपादा
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
केंब्रिज
Cambridge
युनायटेड किंग्डममधील शहर

केंब्रिज विद्यापीठाचे किंग्ज कॉलेज चॅपेल
केंब्रिजचे केंब्रिजशायरमधील स्थान
केंब्रिज is located in इंग्लंड
केंब्रिज
केंब्रिज
केंब्रिजचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 52°12′18″N 0°7′8″E / 52.20500°N 0.11889°E / 52.20500; 0.11889

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश पूर्व इंग्लंड
काउंटी केंब्रिजशायर
स्थापना वर्ष आठवे शतक
क्षेत्रफळ ११५.७ चौ. किमी (४४.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २० फूट (६.१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,२३,८६७
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ


केंब्रिज (इंग्लिश: Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिजशायर ह्या काउंटीचे मुख्यालय व ऐतिहासिक शहर आहे. हे शहर लंडनच्या ६० मैल (९७ किमी) उत्तरेस वसले आहे. आठव्या शतकामध्ये स्थापन झालेले हे शहर येथील १२०९ साली स्थापन झालेल्या केंब्रिज विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे.

जुळी शहरे

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: